शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:54 IST

आज गुरुवारी त्याचे या इस्पितळात निधन झाले.

ठळक मुद्देतो गंभीर जखमी झाल्याने मागाहून त्याला उपचारासाठी गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक करिश्मा प्रभू पुढील तपास करीत आहे.

मडगाव - गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील नुवे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने मूळ बिहार येथील बिनोद महांतो या सायकल चालकाचा मृत्यू झाला. ३ दिवसांपूर्वी अपघाताची ही घटना घडली होती. त्रेवीस वर्षीय बिनोद हा आपला सहकारी कृष्णदेव महांतो (20) याच्यासह सायकलने जात असताना अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाल्याने मागाहून त्याला उपचारासाठी गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. 

आज गुरुवारी त्याचे या इस्पितळात निधन झाले. अपघातानंतर त्या अज्ञात वाहनाने घटनास्थळाहून पळ काढला होता. सदया त्या वाहनाचा मायणा - कुडतरी पोलीस शोध घेत आहे. भारतीय दंड संहितेच्या 279, 337 व मोटरवाहन कायदा 134 (अ) अंर्तगत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक करिश्मा प्रभू पुढील तपास करीत आहे.

 

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू