शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनच्या रात्री सापडला पत्नीच्या बलात्काराचा व्हिडिओ; नवऱ्यानं टाकलं 'हे' पुढचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 21:31 IST

Rape Video Viral : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

पलवल - हरियाणातील पलवलमध्ये एका मुलीवर बलात्काराचा व्हिडिओ बनवून पतीला पाठवून लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.पोलीस तपास अधिकारी सुमित्रा यांनी सांगितले की, एका नवविवाहित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 6 मार्च रोजी तिचे लग्न फरीदाबाद येथील एका तरुणाशी झाले होते. लग्नाच्या रात्रीच सचिन नावाच्या तरुणाने बलात्काराच्या वेळी बनवलेला व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला होता. व्हिडिओ पाहून पतीने तिला आपली पत्नी मानण्यास नकार दिला आणि रागाच्या भरात तिला माहेरी सोडून आला. ऑक्टोबरमध्ये बलात्कार झाला होता, पॉर्न व्हिडिओ बनवला होतापीडितेचा आरोप आहे की, ऑक्टोबर 2021 मध्ये ती तिच्या मामाच्या घरी एकटी होती. त्याचवेळी सचिन अन्य दोन तरुणांसह त्यांच्या घरात घुसला. यावर तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड कापडाने बांधले व नंतर खोलीत नेऊन चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.बलात्कारादरम्यान तिच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन्ही तरुणांनी तिचा अश्‍लील व्हिडीओ बनवला आणि कुणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि व्हिडिओ इंटरनेटवर टाकला. यामुळे ती घाबरली आणि आरोपीने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. आरोपी सचिनचा भावोजी विवेक, बहीण करीना आणि काजल आणि आई उषा यांनीही तिला लग्न न करण्यास धमकावले, मात्र तिने नकार दिला. पीडितेचे इतरत्र लग्न झाल्यावर आरोपीने पहिल्या रात्रीच तिच्या पतीला बलात्काराचा व्हिडिओ पाठवला.नवरा म्हणाला - आता काही संबंध ठेवायचे नाहीतव्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने आईवडिलांच्या घरी पत्नीला सोडून तिला आपलं मानण्यास नकार दिला. मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत, असे त्या तरुणाने सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसArrestअटकSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळRajasthanराजस्थान