शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’वरुन एका राजकीय कार्यकर्ती महिलेला अश्लिल मेसेज; सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 13:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशी कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला होता.

ठळक मुद्देफेसबुक अकाऊंटवर अश्लिल व मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी वापरली़ भाषा

पुणे : पंतप्रधान अथवा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या समर्थकांमध्ये व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवरुन तू तू मै मै दररोजच सुरु असते. पण ‘मन की बात’मधील सल्ल्यावरुन सुरु झालेली टिकाटिपण्णी वेगळ्याच थराला गेली आहे. आणि कुत्र्यांवरुन ती घसरत थेट अश्लिलतेकडे झुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशी कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावर केलेल्या कॉमेंटवरुन पुण्यात राजकीय महिला कार्यकर्तीला फेसबुकवर अश्लिल मे पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.अमोल बाग, सारंग चपळगावकर आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका राजकीय पक्षाच्या महिला शाखेच्या पदाधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात पोलिसांना कुत्र्यांची कशी मदत होते, याची माहिती देऊन देशी कुत्री पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावर या महिला पदाधिकाऱ्याने आपल्या फेसबुकवर ''चला तर भक्त मंडळी देशी कुत्री पाळायला सुरुवात करा, मालकांचा आदेश आहे आणि कुत्र्यासोबतचे फोटो टाकायला विसरु नका '' अशी पोस्ट केली होती. त्यावर असंख्य लोकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ अनेकांनी अशा पोस्टचा निषेध केला. त्यातील काहीही त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल व मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरली़ अनेकांनी सामाजिक पातळी सोडून भाषेचा वापर केला. त्यामुळे फिर्यादीने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFacebookफेसबुक