शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा तपास एनआयएकडे, हिजाबच्या वादातून गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 21:21 IST

Murder Case : हर्षाने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर हिजाबविरोधात एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी भगव्या शालीचे समर्थन केले होते.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शिवमोगा येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा तपास कर्नाटकपोलिसांकडून काढून स्वतःकडे घेतला आहे. एका अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. हिजाबचा वाद तापल्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिवमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्ता हर्षाची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर शिवमोगा येथील काही भागात हिंसाचार उसळला होता. खुनाच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली.चाकू आणि धारदार शस्त्रांनी हर्षाची हत्या करण्यात आली. या घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली असून येथे संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. हर्षाने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर हिजाबविरोधात एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी भगव्या शालीचे समर्थन केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाFacebookफेसबुकDeathमृत्यूKarnatakकर्नाटकPoliceपोलिस