Navi Mumbai : मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भाजपाच्या माजी नगरसेवकाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 12:41 IST2022-01-07T12:41:01+5:302022-01-07T12:41:42+5:30

Navi Mumbai : संदीप म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

Navi Mumbai: Former BJP corporator arrested for posting offensive post about CM Uddhav Thackeray | Navi Mumbai : मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भाजपाच्या माजी नगरसेवकाला अटक!

Navi Mumbai : मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भाजपाच्या माजी नगरसेवकाला अटक!

नवी मुंबई : कोपर खैरणे येथील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना कोपर खैरणे पोलिसांनी अटक केली आहे. संदीप म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

त्याबद्दल शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याआधारे गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रात्री उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे हे यापूर्वी देखील मारहाण प्रकरणात कायद्यात अडकले होते.
 

Web Title: Navi Mumbai: Former BJP corporator arrested for posting offensive post about CM Uddhav Thackeray