शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सुटकेसमध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांचे गूढ अखेर उलगडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 4:14 PM

या प्रकरणी दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

ठळक मुद्देबेनेट यांची हत्या संपत्तीच्या वादातून करण्यात आलीअवयव सांताक्रूझ येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय बेनेट यांचे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुंबई - संपत्तीसाठी दत्तक घेतलेल्या मुलीनेच रचला अल्पवयीन प्रियकरासोबत हत्येचा कट रचला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. त्यामुळे माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये सापडलेल्या मानवी अवयवांचे गूढ उकलले असून हे अवयव सांताक्रूझ येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय बेनेट यांचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. बॅनोटो यांची हत्या संपत्तीच्या वादातून करण्यात आली असून गुन्हे शाखेने या प्रकरणी दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

फेसबुकवरील 'तो' फोटो अन् टेलरच्या माहितीवरून पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

पंचतारांकित हॉटेलमध्ये म्युझिक शो करणारे बॅनोटो हे सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला मस्जिद येथे एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका तरुणीला दत्तक घेतले. या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. बेनेट यांची संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून दत्तक घेतलेल्या तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बेनेट यांची राहत्या घरातच हत्या केली. त्यानंतर बेनेट यांच्या शरीराचे तुकडे करून ते भाग वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून तिन्ही सुटकेस वाकोला येथून वाहत जाणाऱ्या मिठी नदीत फेकून दिल्या. त्यातील एक सुटकेस माहीम पोलिसांना सोमवारी माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात मिळाली होती. त्या सुटकेसमध्ये एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांगांचा कापलेला भाग होता. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई