शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे जीवावर बेतले,सहा जणांनी मिळून 'त्या'ला ठार मारले; चिंचवड येथील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 15:42 IST

पिंपरी पोलिसांनी केली दोघांना अटक 

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून आठजण एकाला मारण्यासाठी आले असता भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास तरुण आला. त्यावेळी सहा जणांनी त्या तरुणाला ठार मारले. विद्यानगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. २२) ही घटना घडली. यातील दोघांना पिंपरी पोलिसांनीअटक केली आहे.विनोद ऊर्फ पप्प्या राकेश पवार (वय २१), अजय ऊर्फ एबी गणेश भिसे (वय २०, दोघेरा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शंकर गोविंद सुतार (वय २३, रा. विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.नीला सुतार यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर सुतार हाहनुमान मंदिरासमोर झोपला होता. रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून  दगडी पाटा डोक्यात मारला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी विनोद हा एकासोबत बौद्धनगर, पिंपरी येथे कुणालातरी भेटण्यासाठी आला आहे,  अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विनोद आणि अजय यांना ताब्यात घेतले. सहा साथीदारांसह शंकर सुतार याचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. शंकर सुतार याच्या मित्रासोबत आरोपींची भांडणे होती. शंकर याच्या मित्राने आरोपींना खुन्नस दिल्याचाही राग आरोपींच्या मनात होता. शंकर याच्या मित्राला मारण्यासाठी आरोपी आले होते. त्याला मारत असताना शंकरने मध्यस्थी केली. त्यामुळे आरोपी यांनी शंकर यालाच मारले. घटनेनंतर आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अमोल कामठे, पोलीस कर्मचारी विवेक सपकाळे, अनिल गायकवाड, अजिनाथ सरक, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, राजू जाधव (तांत्रिक विभाग), उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक, सुहास डंगारे, शहाजी धायगुडे, संजय कुºहाडे, गणेश करपे, ओंकार बंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक