शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

पिंपरीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 5:43 PM

किरकोळ वादातून तरुणाचा वार करुन खून करण्यात आला. ही घटना भोसरी, एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देएमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु

पिंपरी : किरकोळ वादातून तरुणाचा वार करुन खून करण्यात आला. ही घटना भोसरी, एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.विनोद माताफीर गिरी (रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दयाराम शितलप्रसाद गिरी, बाबुराम शितलप्रसाद गिरी आणि जयप्रकाश कृष्णा गिरी (सर्व रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) या आरोपींना अटक केली आहे.     पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, विनोद आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. शुक्रवारी मध्यरात्री विनोद यांच्या घरासमोरील पाण्याच्या ड्रमला दयाराम याने लाथ मारली. यावरुन त्यांच्यात शिवीगाळ झाली व वाद वाढला. दरम्यान, विनोद यांच्यावर आरोपींनी चाकूने वार करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.     मागील काही दिवसांपासूनही त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद होत होते. शुक्रवारी रात्री हा वाद विकोपाला गेला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसMurderखूनArrestअटक