शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:38 IST

Murder Case : पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत. 

कोल्हापूर: देवकर पानंद ते मोहिते कॉलनी या मार्गावर मोहिते मळा येथे कचर्‍याच्या ढिगार्‍यात  45 ते 50 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मिळून आला. संबंधित मृतदेह पाच ते सहा दिवसांपूर्वी टाकला असल्याने तो सडलेल्या अवस्थेत होता. पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत. पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत. 

सोमवारी दुपारी एकच्या सुमारास महापालिकेचे वाहन कचरा उठाव करण्यासाठी आले असता संबंधित प्रकार उघडकीस आला. कचरा उठाव कर्मचाऱ्यांनी  पोलिसांना कल्पना दिली.  संबंधित महिलेचा खून करून मृतदेह गोणपाटात बांधून टाकला असण्याची शक्यता आहे. दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पो. नि. दत्तात्रय नाळे आदींनी भेट देऊन घटनास्थळी चौकशी केली. परिसरात कोणी बेपत्ता आहे का याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला