शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीला केले 'अनब्लॉक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:21 IST

आमची तांत्रिक टीम तपास करत आहे

ठळक मुद्देआमच्या पॉलिसीप्रमाणे आम्ही कोणताही मुंबईकराशी चर्चा थांबवू शकत नाही. अमृता फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ ट्विटरवर रिप्लाय करत अभिनेत्री पायल रोहतगी हिला अनब्लॉक केले आहे. 

मुंबई - बिग बॉसमधील स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी सोशल मीडियावर वक्तव्य करुन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काल मुंबईपोलिसांनी आपल्याला ट्विटरवर ब्लॉक केल्याचं पायलने एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. या पोस्टमध्ये तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅग केलं होतं. तसेच मेल सुद्धा धाडले होते. तिच्या या पोस्टनंतर अमृता फडणवीस यांनी त्या ट्विटला रिप्लाय देत नागरिक आपले वैयक्तिक मतं सोशल मीडियावर मांडू शकतात. मात्र, सार्वजनिक आणि सामाजिक संस्था ब्लॉक करू नये असं म्हटलं आहे. त्यावर अमृता फडणवीस यांच्या ट्विटला रिप्लाय देत मुंबई पोलिसांनी मुंबई पोलीस नेहमीच  सर्व नागरिकांसोबत असतात. पायल रोहतगीचे आता ऍक्सेससाठी ओपन आहे. आमच्या पॉलिसीप्रमाणे आम्ही कोणताही मुंबईकराशी चर्चा थांबवू शकत नाही. आमची तांत्रिक टीम तपास करत आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे  मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केल्याची माहिती मिळत आहे. अमृता फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ ट्विटरवर रिप्लाय करत अभिनेत्री पायल रोहतगी हिला अनब्लॉक केले आहे. 

अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र

टॅग्स :Payal Rohatgiपायल रोहतगीMumbaiमुंबईPoliceपोलिसTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाAmruta Fadnavisअमृता फडणवीस