शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

स्वत:च्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला गोव्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 9:05 PM

Crime News : महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बिगर राजकीय संस्थेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी तक्रार नोंदविली आहे.

मडगाव - जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकल्याची एक घटना गोव्यात उघडकीस आली आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा कुडतरी पोलीस ठाण्याच्या अख्यत्यारीत वरील घटना घडली असून संशयितावर गुन्हा नोंद करुन पोलिसांनी तिला अटक केली आहे.

बायलाचो एकवोटच्या या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बिगर राजकीय संस्थेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी तक्रार नोंदविली आहे. पीडीत युवती अल्पवयीन असून या प्रकरणी अन्य एक जण सदया फरार असून, त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.भादंसंच्या ३७६, ३७६ (अ) (ब) व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत पोलिसांनी संशयित महिलेवर गुन्हा नोंद केला आहे. या महिलेला पोलिसांनी यापूर्वी एका चोरी प्रकरणात अटक केली होती. सदया ती पोलीस कोठडीत आहे. गेले काही वर्षे तिने आपल्या मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले होते. पीडितेबद्दल बायलाचो एकवोटच्या अध्यक्ष व्हिएगस यांना माहिती मिळाल्यानंतर मागाहून पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक