शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

माकडांनी धक्का मारला; उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्याच्या पत्नीचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 1:53 PM

भाजपाचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकम सिंह यांचा भाचा आणि भाजपाचे नेते अनिल चौहान यांची ती पत्नी होती. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मंदिरातून पूजा करून ती परतत होती. तेव्हा तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावर माकडांची झुंड असल्याचे पाहिले. 

उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये माकडांच्या उच्छादामुळे भाजपा नेत्याला त्याची पत्नी गमवावी लागली आहे. कैरानामध्ये माकडांच्या उच्छादाकडे लक्ष दिले जात नाहीय. तेथील भाजपाचे वरिष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी सुषमा चौहान यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. (Monkey attack on Shamali's Bjp Leaders wife, died)

सुषमा चौहान या सक्रीय राजकारणात होत्या. भाजपाचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकम सिंह यांचा भाचा आणि भाजपाचे नेते अनिल चौहान यांची ती पत्नी होती. ती वॉर्ड नंबर 13 मधून जिल्हा पंचायतची सदस्यदेखील होती. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मंदिरातून पूजा करून ती परतत होती. तेव्हा तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावर माकडांची झुंड असल्याचे पाहिले. 

यामुळे त्यांनी धावत दुसऱ्या मजल्यावर जात माकडांना हाकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावर माकडांनी हल्ला केला. धक्का लागल्याने सुषमा यांचा तोल गेला आणि त्या जिन्यावरून खाली पडल्या. तातडीने त्यांना जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

त्यांच्यावर मायापूर फार्महाऊसजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. हजाराच्या संख्येने लोक उपस्थित होते. माकडांच्या उच्छादामुळे लोक संतप्त झाले असून नगर पालिकेने माकडांना पकडण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. यासाठी मथुरेहून टीम बोलविण्यात आली आहे. ते सध्या लखनऊ भागात काम करत असून दोन-तीन दिवसांनी तेथून परततील असे नगराध्यक्ष हाजी अनवर हसन यांनी सांगितले.

टॅग्स :MonkeyमाकडBJPभाजपा