शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 20:54 IST

Suicide Case : शफीकुल शेख आणि पारुला बीबी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

दुमका: झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शिकारीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जामकांदर गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. शफीकुल शेख आणि पारुला बीबी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.आत्महत्या करण्यापूर्वी आईशी बोललेबुधवारी रात्री दोघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. शिकारीपाडा स्टेशन प्रभारी नवल किशोर सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती आणि आत्महत्या करण्यापूर्वी शफीकुल शेखने आपल्या आईला फोनवर सांगितले होते की, दोघेही आत्महत्या करणार आहेत.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत: एसएचओ नवल किशोर सिंहत्यांनी सांगितले की, फोनवरील संभाषणाच्या आधारे शफीकुलचा भाऊ इतर काही लोकांसह जामकांदर येथे पोहोचला आणि पती-पत्नीला फासावर लटकलेले पाहिले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिस