शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

मोबाइल, घड्याळ चोरणारी दुकली गजाआड, ७४ मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 2:27 AM

तब्बल ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या दुकलीला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या तर एकाचा शोध सुरू आहे.

मुंबई : वडाळा येथील मोबाइल दुकानाचे शटर तोडून मोबाइल, ब्ल्युटूथ आणि घड्याळे अशा तब्बल ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या दुकलीला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या तर एकाचा शोध सुरू आहे.वडाळा रेल्वे स्थानक परिसरात कुटुंबासोबत राहात असलेल्या कृष्णा जयस्वाल यांचे तेथेच मोबाइलचे दुकान आहे. २८ जूनच्या सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. दुसºया दिवशी सकाळी दुकानाचे शटर उघडे असल्याचे त्यांना दिसले. चोराने दुकानाचे शटर तोडून आतील वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल, ब्ल्युटूथ आणि घड्याळे अशा एकूण ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला होता. जयस्वाल यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजनुसार यात तिघांनी चोरी केल्याचे समोर आले. शिवडी परिसरात नाकाबंदी सुरू असताना एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव मोनू उस्मान खान असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीतून दुसरा आरोपी मुबारक शेख पथकाच्या हाती लागला. त्याच्याकडून ४७ मोबाइल जप्त करण्यात आले. अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई