शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सनबर्न फेस्टिव्हलच्या काळात मोबाइल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 7:01 PM

अटक केलेल्या चार जणांकडून पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे ५४ मोबाइल हस्तगत

म्हापसा : सनबर्नच्या काळात लोकांचे महागाडे मोबाइल चोरणाऱ्या एका दिल्लीतील टोळीला कळंगुट पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक केलेल्या चार जणांकडून पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे ५४ मोबाइल हस्तगत केले आहेत.कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासिम अहमद (२८), महंमद जामील (२९), अनिश सुलेमान (५०), लाल मोहम्मद (४०) या चारही संशयीतांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक विराज नाईक, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, सुरेश नाईक, राहुल रामनवार, विनोद नाईक यांचा यात समावेश आहे. पुढील तपास अधीक्षक उत्कृष्ट प्रसून तसेच उपअधीक्षक अ‍ॅडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा