शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 2:07 PM

टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल, खेड तालुक्यातील प्रकार, १६ जणांना अटक

चाकण : रोहकल (ता.खेड ) येथील टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून, संगनमत करून, बेकायदा जमावाने एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली. तसेच दमदाटी व दहशत करून वाहनांची तोडफोड करून या कामगारांना कंपनीतून बाहेर काढले. या प्रकरणी १६ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी १६ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास रोहकल गावच्या हद्दीतील टीसीआय कंपनीत घडली. याबाबत भिवाजी महादेव वाटेकर (वय ६४, रा. काळुस, वाटेकरवाडी, ता.खेड, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संग्राम सर्जेराव पाटील (रा. आंबेगाव ), रुपेश शंकरराव म्हाशाळकर (रा. वडगाव मावळ ), यशपाक राकीसन चौधरी ( रा.निगडी ), राजू ज्ञानदेव भानुसरे ( रा. शिलाटणे ),  मंिच्छद्र शिवराम मोहिते (रा. वडगाव मावळ ), संग्राम किसन भानुसरे (रा. शिलाटणे ), विलास जयराम साबळे ( रा. वडगाव मावळ ), कृष्णा संपत पवार ( रा. वडगाव मावळ ), अविनाश नितीन म्हाशाळकर, विनायक बजरंग मोडवे, शिवानंद मारुती कटनाईक, नवनाथ मारुती शिवेकर, प्रदीप नारायण कड, किरण राजाराम पवार, बालाजी रामू पवार (सर्व रा. वडगाव मावळ ), देविदास कैलास देवकाते ( रा. चिंचवड ) या सोळा जणांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पासलकर हे पुढील तपास करत आहेत.  

टॅग्स :KhedखेडChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक