शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलांना निर्वस्त्र करून केली मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 6:53 PM

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

ठळक मुद्देयाबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला.पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन तपास सुरू केला आहेत.अज्ञात रिक्षाचालकांनी या दोन मुलांना निर्वस्त्र करून मारहाण केली.

नवी दिल्ली - नोएडाच्या सेक्टर २५ मध्ये दोन अल्पवयीन मुलांना चोरीच्या आरोपाखाली भर उन्हात वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात रिक्षाचालकांनी या दोन मुलांना निर्वस्त्र करून मारहाण केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

काल नोएडा येथे दोन अल्पवयीन मुलांना निर्वस्त्र करून मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ वायरल झाला. नोएडातील रिक्षा स्टँडवरील काही रिक्षांच्या गुरुवारी बॅटरी चोरीला गेल्या होत्या. काल या परिसरात पीडित मुलांना रिक्षाचालकांनी बॅटरी चोरीच्या संशयातून पकडले. तसेच दोघांनाही पकडून विजेच्या खांबाला बांधले आणि निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. कडक उन्हात ही मुलं मदतीसाठी हात मागत होती. मात्र, रिक्षाचालक त्यांना निर्दयपणे मारहाण करत होते. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन तपास सुरू केला आहेत. निर्दयीपणे मारहाण केलेल्या अल्पवयीन मुलांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना मारहाण करणारे रिक्षाचालक कोण आहेत? याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. 

 

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाdelhiदिल्ली