शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मकोकाचा फरार आरोपी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 7:08 PM

अखेर खडकपाडा पोलिसांनी काल त्याला आंबिवली इराणी वस्तीजवळ सापळा रचत अटक केली आहे.

ठळक मुद्देजाफरी याने काही दिवसांपूर्वी पत्नीसह सासूला मारहाण करून  पळ काढला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कल्याण - चार मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल असलेला गुलाम उर्फ आब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी हा सात वर्षांपासून फरार होता. त्याला अखेर खडकपाडा पोलिसांनी काल त्याला आंबिवली इराणी वस्तीजवळ सापळा रचत अटक केली आहे. या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कल्याण परिसरातील आंबिवली इराणी वस्तीत राहणारा गुलाम उर्फ आब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी याने काही दिवसांपूर्वी पत्नीसह सासूला मारहाण करून  पळ काढला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास देखील सुरुवात केली होती. पोलिसांनी काल आंबिवली इराणी वस्तीजवळ सापळा रचून जाफरीला बेड्या ठोकल्या आहेत. जाफरीला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदाPoliceपोलिसArrestअटक