शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

स्वयंपाक करता येत नसल्याने विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 7:30 PM

'तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली बाई भेटली आहे, असे म्हणत फिर्यादीला वारंवार मारहाण केली.

पिंपरी : स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. तसेच लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेला वारंवार मारहाण केली. ही घटना २५ ऑक्टोबर २०१५ ते १८ सप्टेंबर २०१९ या कालावधीत चिखली येथे घडली.  याप्रकरणी २४ वर्षीय पीडित विवाहितीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती दिनेश हरिभाऊ उमरे, सासू भीलाबाई हरिभाऊ उमरे (रा. बेजगाव, नाशिक) अमित उमरे, मंगल बोडके, संगीता घुगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी असताना २५ ऑक्टोबर २०१५ पासून सासरच्या मंडळींनी वारंवार त्यांचा छळ केला. लग्नामध्ये ठरल्याप्रमाणे मानपान दिला नाही म्हणून वारंवार अपमान केला. तसेच पतीने 'तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली बाई भेटली आहे, तुझी गरज नाही, असे म्हणत फिर्यादीला वारंवार मारहाण केली. घरामध्ये रेशन न भरता त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितीने गुन्हा दाखल केला असून, चिखली पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस