शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:08 IST

मिररमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोषीचं नाव  जॉर्ज लेदर आहे. तर त्याचं वय ६० वर्षे आहे. जॉर्जची मुलगी कोर्टात म्हणाली की, तिचा बाप सैतान आहे.

यूनायटेड किंगडमच्या लिवरपूलमध्ये हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर अत्याचाराची सीमा पार केली. या हैवानाने पत्नीच्या चेहऱ्यावर चाकूने तब्बल ३०० वेळा वार केले. या घटनेनंतर दोषीच्या मुलीने त्याला वडील मानण्यास नकार दिला.

मिररमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोषीचं नाव  जॉर्ज लेदर आहे. तर त्याचं वय ६० वर्षे आहे. जॉर्जची मुलगी कोर्टात म्हणाली की, तिचा बाप सैतान आहे. मी माझ्या पित्याला पिता मानत नाही. त्याने माझ्या आईवर ३०० वेळा वार केलेत.मुलगी म्हणाली की, जॉर्जने माझ्या आईचं जगणं मुश्कील करून टाकलं होतं. तो तिला फार जास्त त्रास देत होता. आईचा जीव घेतल्यावर त्याला जराही दु:खं नव्हतं. घरात आईचा मृतदेह पडला होता. आम्ही सगळे रडत होतो आणि जॉर्ज बाथरूम आरामात शॉवर घेत होता.  (हे पण वाचा : धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस!)

लिवरपूल कोर्टात सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, आरोपीला संशय होता की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे. दुसऱ्या व्यक्तीवर तिचं प्रेम आहे. मृत महिला ही ३ मुलांची आई होती आणि तिचं वय ५६ वर्षे होतं. दरम्यान दोषी जॉर्जच्या चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा मान्य केला होता. त्याने हे कृत्य १६ नोव्हेंबर २०२० मध्ये केलं होतं. (हे पण वाचा : ‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन', असे म्हणत महिलेने कपडे काढले अन्...)

सुनावणी दरम्यान न्यायाधीश म्हणाले की, हत्येची ही घटना फारच वाईट आहे. याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. दोषी जॉर्जने आपल्या पत्नीला फारच वेदनादायी मृत्यू दिला. कोर्टाने जॉर्जला दोषी ठरवल्यानंतर शुक्रवारी जन्मेठेपेची शिक्षा सुनावली. तसेच असा आदेशही दिला आहे की, १८ वर्षापर्यंत दोषी पॅरोलवर बाहेर येऊ शकत नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयEnglandइंग्लंड