हॉटेलच्या रूममध्ये एक्स गर्लफ्रेंडला 4 महिन्यांपर्यंत बनवलं गुलाम, अनेकदा केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:08 IST2022-12-21T15:53:11+5:302022-12-21T16:08:10+5:30
US Crime News : डेली मेलनुसार, 22 वर्षाचा तरूण इस्माइल पॅट्रिको एग्वरेला 13 डिसेंबरला अटक करण्यात आली आहे. त्याने अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एक्स गर्लफ्रेंडला चार महिने सेक्स स्लेव बनवून ठेवलं.

हॉटेलच्या रूममध्ये एक्स गर्लफ्रेंडला 4 महिन्यांपर्यंत बनवलं गुलाम, अनेकदा केला अत्याचार
US Crime News : 22 वर्षीय एका तरूणाने एक्स गर्लफ्रेंडला 4 महिन्यांपर्यंत हॉटेलमध्ये गुलाम बनवून ठेवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. तरूणी एक्स बॉयफ्रेंडच्या तावडीतून सुटण्यासाठी ती प्रेग्नंट असल्याचा बहाना केला. त्यानंतर ती स्वतंत्र झाली. आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे. तर कोर्टाने या तरूणाला जामीन देण्यास नकार दिला.
डेली मेलनुसार, 22 वर्षाचा तरूण इस्माइल पॅट्रिको एग्वरेला 13 डिसेंबरला अटक करण्यात आली आहे. त्याने अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एक्स गर्लफ्रेंडला चार महिने सेक्स स्लेव बनवून ठेवलं. इस्माइलने तरूणाला दक्षिण कॅरोलिनामधील तिच्या घरातून किडनॅप केलं होतं. पोलिसांनी पीडितेच ओळख जाहीर केलेली नाही.
इस्माइलने एक्स गर्लफ्रेंडला धमकी दिली होती की, जर तिने त्याचं ऐकलं नाही तर तो तिच्या आईला आणि मुलांना जीवे मारेल. हे ऐकून तरूणी घाबरली होती. इस्माइलने तरूणीसोबत चार महिने गुलामासारखा व्यवहार केला. तरूणाने तिला काही खायला दिलं आणि रेप केला.
गुलामी आणि अत्याचाराला कंटाळून एक दिवस तरूणीने इस्माइलला सांगितलं की, ती प्रेग्नंट आहे. त्यानंतर तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तरूणीने हॉस्पिटलमधील स्टाफला इस्माइलच्या कृत्याबाबत सांगितलं. त्यानंतर आरोपी इस्माइलला रेप, अपहरण आणि बंदी बनवण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.