पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:46 IST2020-03-17T15:43:01+5:302020-03-17T15:46:58+5:30

म्हणून नवऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीविरोधात तक्रार नोंदवली.

Man gets wife’s porn video days before their first night after marriage pda | पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला

पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला

ठळक मुद्देबंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटकातील हस्सनमध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. साखरपुडयावर १ लाख २० हजार तर विवाहसोहळयावर साडेसात लाखापेक्षा खर्च केला होता असल्याची माहिती संदेशने दिली.

बंगळुरू - ३१ वर्षीय नवविवाहित नवऱ्याने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतरच्या पहिल्या म्हणजेच मधुचंद्राच्या रात्रीच्या दोन दिवसांपूर्वी नवऱ्याला पत्नीचा दुसऱ्या पुरुषासोबतचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ मोबाईलवर आला. म्हणून नवऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीविरोधात तक्रार नोंदवली.  


बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटकातील हस्सनमध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. संदेश (नाव बदलेले) हा सुब्रमण्यनगर येथे राहणार तर सोनिया (नाव बदलेले) ही चिक्कमगळुरु येथे रहिवाशी आहे. संदेश हा खासगी कंपनीत तर पत्नी सोनिया ही सरकारी कार्यालयात नोकरीला आहे. ३० जूनला त्यांचा साखरपुडा झाला होता.

लंडनच्या तरुणासोबतची मैत्री पडली महागात

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, पवईच्या महिलेस अटक

साखरपुडयावर १ लाख २० हजार तर विवाहसोहळयावर साडेसात लाखापेक्षा खर्च केला होता असल्याची माहिती संदेशने दिली. १५ डिसेंबरला लग्नानंतरची या दोघांची पहिली रात्री होती. मात्र, त्याच्या दोन दिवस आधी १३ डिसेंबरला मी फेसबुक मेसेंजरवर पत्नीचे दुसऱ्या एका पुरुषासोबत लैंगिक संबंधाचे फोटो पाहिले. त्या फोटोसोबत एक मोबाइल नंबरही होता. मी त्या क्रमांकावर फोन केला, तेव्हा समोरच्या माणसाने त्याची ओळख सांगत रमेश (नाव बदलेले) नाव असल्याचं सांगितलं व मागच्या सातवर्षांपासून माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले असल्याची माहिती संदेशने त्याच्या तक्रारीत दिली आहे.

साखरपुडयानंतरही आमच्यात शारीरिक संबंध होते असल्याचे रमेशने सांगितले. त्याच्याकडून मला पत्नीचा पॉर्न व्हिडीओ आला. १० आणि १२ डिसेंबरच्या रात्री पत्नी आणि तिच्या प्रियकरामध्ये झालेल्या मेसेजचे व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही मी पाहिले रमेशने पाठवले. त्यात संदेशाच्या पत्नीने रमेशला तू मला माझ्या कुटुंबीयांप्रमाणे आवडतोस” असे पतीने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर हस्सन पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१९ मध्ये पतीने तक्रार करत आलेल्या फोटो आणि व्हिडीओची चौकशी करण्याची विनंती पोलिसांना केली. 

Web Title: Man gets wife’s porn video days before their first night after marriage pda