शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेपच्या आरोपींवर मोठी कारवाई, बुलडोझर चालवला अन् घरं केली जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 20:44 IST

Gangrape Case : गँगरेपच्या आरोपींची नावे मोहसीन, रियाज आणि सेहबाज अशी आहेत. ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशातील श्योपूर येथे १७ मार्च रोजी एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपींनी जमिनीवर बांधलेली बेकायदा घरे आणि पिके जमीनदोस्त केली आहेत. असे करून पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना कडक संदेश दिला. गँगरेपच्या आरोपींची नावे मोहसीन, रियाज आणि सेहबाज अशी आहेत. ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत.

श्योपूरच्या बाळापुरा टाऊनशिपमध्ये पोलिसांसह प्रशासन, महसूल विभाग आणि पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू करताच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गँगरेप प्रकरणातील आरोपींची घरे प्रशासनाने २४ तासांत जेसीबी मशिनच्या सहाय्याने एक एक करून पाडली.जेसीबीने उभे पीक नष्ट केलेयानंतर प्रशासनाने पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या एका आरोपीच्या 2 बिघा जमिनीवरील गव्हाचे पीक नष्ट केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी या कारवाईचा व्हिडिओही बनवला.आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोक उत्तर प्रदेशच्या धर्तीवर गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी करू लागले. दरम्यान, प्रशासनाने कारवाईला हिरवा  झेंडा दाखवला आणि त्यानंतर गँगरेपच्या आरोपींची घरे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.विशेष म्हणजे अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत जंगलात फिरायला गेली होती. त्यादरम्यान तीन तरुण तेथे पोहोचले आणि तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडवून ते फरार झाले. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक केली.१५ वर्षीय अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या जबाबानुसार, ती सकाळी तिच्या गावावरून नातेवाईकाच्या घरी जात होती. यादरम्यान तिचा मित्र भेटला आणि दोघेही जंगलात फिरायला गेले. त्याच गावातील रहिवासी असलेले तीन आरोपी मोहसीन, रियाज आणि सेहबाज तेथे पोहोचले आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागले. तिचा मित्र घाबरून पळून गेला आणि तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश