शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाराष्ट्र एटीएसची मोठ्या ड्रग रॅकेटवर कारवाई सुरु, हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापेमारी  

By पूनम अपराज | Published: January 05, 2021 5:58 PM

Maharashtra ATS : या छाप्यात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देएटीएस गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात हिमाचल प्रदेशातील ड्रग अँगलची चौकशी करीत आहेत.

शिमला - महाराष्ट्रएटीएसने मोठ्या ड्रग रॅकेटवर कारवाई दणक्यात सुरु केली आहे. एटीएसने मंगळवारी हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले असून अजूनही छापेमारी सुरू आहे. या छाप्यात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.पुण्यात केलेल्या दोन अटकेच्या कारवाईनंतर हिमाचल प्रदेशातील धागेदोरे सापडले 

प्राथमिक माहितीनुसार गेल्या महिन्यात पुण्यात ड्रग नेटवर्कच्या दोन आरोपींना अटक झाल्यानंतर हिमाचल प्रदेशचा ड्रग अँगल उघडकीस आला होता. पुणे पोलिसांनी हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग केला. एटीएस गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात हिमाचल प्रदेशातील ड्रग अँगलची चौकशी करीत आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे

नवीन वर्षाच्या आधी या शहरांमध्ये चरस पोचवायचे होते 

पुणे रेल्वे पोलिसांनी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमधील दोन तरुणांना 34 किलो चरस ठेवल्याबद्दल अटक केली. ललितकुमार शर्मा (४९) आणि कौलसिंग सिंग उर्फ भारद्वाज (४०) या दोघांकडून ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केले होते. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना गोवा, मुंबई आणि अन्य शहरांमध्ये चरस पोहचवायचे असल्याचे चौकशीत उघड झाले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Terrorist SquadएटीएसMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHimachal Pradeshहिमाचल प्रदेश