शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

लकीला लघुशंका करताना पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 7:30 PM

याबाबत डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देसोमवारी सायंकाळी अशोक साहू हे आपला पाळलेला कुत्रा लकी याला राजा राममोहन रॉय मार्गावर फेरफटका मारायला घेऊन गेले होते. अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शेवटी मला एका फुटेजमध्ये एक गुलाबी पठानी परिधान केलेली व्यक्ती लकीला घेऊन जाताना दिसली.

मुंबई - ग्रँट रोड येथे लॅब्राडोर प्रजातीच्या एका सहा वर्षाच्या कुत्र्याला लघुशंका करत असताना पळवून नेल्याची घटना घडली आहे. लकी असं या पाळीव कुत्र्याचे नाव असून या कुत्र्याचे मालक अशोक साहू यांनी याबाबत डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सोमवारी सायंकाळी अशोक साहू हे आपला पाळलेला कुत्रा लकी याला राजा राममोहन रॉय मार्गावर फेरफटका मारायला घेऊन गेले होते. त्यावेळी लकीला लघुशंका आल्याने त्याने थोड्या वेळासाठी त्याच्या गळ्यातील पट्टा काढून त्याला मोकळं सोडलं. याच दरम्यान एका अज्ञात इसमाने साहू यांची नजर चुकवून लकीला पळवले. त्यानंतर साहू यांनी लेकीला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लकी त्यांना कुठेच दिसला नाही की सापडला नाही. त्यांना असे वाटले की लकी कुठेतरी वाट चुकला असेल म्हणून त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. लकी स्वतःहून घरचा मार्ग शोधून घरी गेला नसेल असे साहू यांना वाटले म्हणून त्यांनी घरी फोन करून याबाबत विचारणा केली. लकीचा खूप शोध घेतल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र कार्यकर्त्या सोनाली वाघमारे आणि अल्फा फाउंडेशनच्या सीमा टंक यांना संपर्क साधून पोलिसात तक्रार नोंदवली.साहू यांनी पोलिसात तक्रार नोंदवण्याआधी मी लकीचा शोध घेतला. दरम्यान, मी वेगवेगळ्या दुकानात जाऊन दुकाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज दाखवण्यास सांगितले. अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शेवटी मला एका फुटेजमध्ये एक गुलाबी पठानी परिधान केलेली व्यक्ती लकीला घेऊन जाताना दिसली. लकीला त्याने पळवून नेल्याचे साहूने पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिसMumbaiमुंबईcctvसीसीटीव्ही