शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! प्रेयसीने मागितले १० लाख रुपये, न दिल्याने तरुणाचे अश्लील फोटो केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:13 IST

एका तरुणीने तरुणाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण आतापर्यंत तरुणाने तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल केल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण, उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीने आपल्याच तरुण मित्राकडे १० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्यास तरुणाने नकार दिला तेव्हा रागाच्या भरात तरुणीने त्या तरुणाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे त्या तरुणाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.

 मिळालेली माहिती अशी, तरुणीने अगोदर तरुणाकडे १० लाख रुपयांची मागणी केली. तरुणाने हे पैसे देण्यास नकार दिला. यानंतर तरुणीने तरुणाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. 

'लग्न हेच ​​माझ्या तब्येतीचे रहस्य', पाचव्या लग्नानंतर ९० वर्षीय 'आजोबा' म्हणाले, आता आणखी लग्न करणार

प्रयागराज येथील रहिवासी असलेला युवक सरोजिनी नगर औद्योगिक परिसरात असलेल्या ऑटोफॉर्ममध्ये काम करायचा. यादरम्यान लखनऊच्या आझाद नगरमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. तिथे उन्नावमधील बिघापूर येथे राहणारी तरुणी आधीच राहत होती. एकाच घरात राहत असताना तरुण आणि तरुणीची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये फोनवर गप्पा सुरू झाल्या. यावेळी आरोपी हेमाने तरुणाचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केले. त्यानंतर ती ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. मात्र, यादरम्यान तरुणाने तरुणीला समजवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ती मान्य झाली नाही आणि १० लाख रुपयांची मागणी करू लागली. न दिल्याने आरोपी तरणीने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार करून तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप या तरुणाने केला असून त्यामुळे त्याची नोकरी गेली आहे. तर दुसरीकडे त्या तरुणाचे एका तरुणीसोबत लग्नही ठरले होते आता ते लग्नही मोडल्याचे त्याने सांगितले. तरुणाने आता सायबर सेलमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवली. पोलीस गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिस