शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलाने घरातून पळून घेतला गळफास लावून, आत्महत्या करण्यापूर्वी WhatsAppवर पाठवले लोकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:23 IST

Suicide Case : फतेहपूर येथे मडेला सरदारपुरा रोडजवळ थांबून त्यांनी शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने WhatsAppवर घटनेचे लोकेशनही नातेवाईकांना पाठवले. 

सीकर -  घरातून पळून गेलेल्या जयपूरच्या प्रेमी युगुलाने सीकरमधील फतेहपूर येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.  रामदेव मीना यांचा मृत मुलगा लोकेश मीना हा आमेर येथील खोरामिना गावातील रहिवासी होता असून सपना ही मदनलाल यांची मुलगी, खोरा लाडखनी येथील रहिवासी होती. जे जयपूरहून बाईकने सीकरला आले होते. फतेहपूर येथे मडेला सरदारपुरा रोडजवळ थांबून त्यांनी शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने WhatsAppवर घटनेचे लोकेशनही नातेवाईकांना पाठवले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही ७ जानेवारीच्या रात्री घरातून पळून गेले  होते. तेव्हापासून दोघांचेही नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.

सायंकाळी सहा वाजता लोकेशन पाठवले, मध्यरात्री एक वाजता मिळालेली माहिती

फतेहपूर सदरठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी तरुणाने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घटनेचे लोकेशन आपल्या मावशीच्या मुलाला WhatsAppवरून पाठवले होते. त्या आधारे कुटुंबीय त्यांच्या शोधात फतेहपूरला पोहोचले. जेथे दोघेही शेतातील खेजरीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यावर त्यांनी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास फतेहपूर सदर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह झाडावरून काढले आणि शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले.

होते प्रेम संबंधपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लोकेश मीना आणि सपना यांच्या आत्महत्येमागे प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमसंबंध नातेवाईकांनी मान्य न केल्याने दोघांनीही घरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी प्रथम दोरी खरेदी केली. यानंतर निर्जन ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप