शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 20:25 IST

या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देज्या मुलीवर तो प्रेम करतो, तिच्या कुटूंबाने त्याचे इतरत्र लग्न केले होते. यामुळे तो खूप अस्वस्थ होऊ लागला.या प्रकरणाशी संबंधित कोणताही  दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हापुड - उत्तर प्रदेशच्या हापुडा ग्रामीण भागात प्रेमाच्या वेडापायी एका युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युवकावर ज्या मुलीवर प्रेम होते. त्या मुलीचे दुसरे लग्न झाले. यामुळे हादरलेल्या त्याने स्वत: ला आईसमोर गोळी झाडून घेतली. या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना हापुड गाव भागातील आहे. इथे प्रेमाच्या वेडापायी एका तरूणाचे आपले आयुष्य धोक्यात आणले आहे. असे सांगण्यात आले की, ज्या मुलीवर तो प्रेम करतो, तिच्या कुटूंबाने त्याचे इतरत्र लग्न केले होते. यामुळे तो खूप अस्वस्थ होऊ लागला. नैराश्याच्या स्थितीत, प्रेमात हरलेल्या एका तरूणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण पिस्तूल घेऊन त्याच्या आईकडे पोहोचला. तो आईला म्हणाला, “माझा चेहरा शेवटचा पाहून घे.” 

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊननंतर रेड लाईट एरियामध्ये सेक्स वर्कर्सना सूट मिळाली तर...

 

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 

तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे

यानंतर, त्याने त्याच्या मानेखाली स्वतःवर गोळी झाडली. कुटुंबीयांनी गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल झाले. त्याची प्रकृती  गंभीर आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणताही  दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

खळबळजनक! पालघरमध्ये एका तासात सापडले दोन मृतदेह  

 

हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांसह पत्नीवर गोळी झाडून CRPF जवानाची आत्महत्या

टॅग्स :FiringगोळीबारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSuicideआत्महत्या