शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lockdwon 4.0 : सोसायटीने केले लॉकडाऊनचे उल्लंघन, समोसा पार्टी केल्याने पोलिसांकडून कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:13 IST

Lockdwon 4.0 : याप्रकरणी पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर समोसा पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे.

ठळक मुद्देसमोस पार्टीचे आयोजन करून लॉकडाऊनचे तीनतेरा वाजवल्याप्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या अध्यक्षाला आणि समोसा पार्टीच्या आयोजकाला अटक करण्यात आली होती.

मुंबई - घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीत लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवून समोसा पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर समोसा पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे.लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु असून या काळात समोस पार्टीचे आयोजन करून लॉकडाऊनचे तीनतेरा वाजवल्याप्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या अध्यक्षाला आणि समोसा पार्टीच्या आयोजकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. सोशल मीडियावरही या समोसा पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले सोसायटीच्या आवारात 20 ते 30 जण एकत्र जमून समोसा पार्टी करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईGhatkoparघाटकोपर