शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या गर्दीची बळी; विद्यार्थिनीचा तोल गेला आणि पडून जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:17 IST

गर्दीमुळे दारातच अडकलेल्या संजना सुरडकर या विद्यार्थिनीचा तोल गेला आणि लोकलमधून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्दे संजना सुरडकर ही नाहूर येथे एका कॉलेजमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होतीउल्हासनगर रेल्वे स्थानकातून लोकल पकडलीदरवाजातून हात निसटून रेल्वे ट्रॅकवर खाली पडली

उल्हासनगर - लोकलमधील गर्दीने काल एका विद्यार्थीचा बळी घेतला आहे. गर्दीमुळे दारातच अडकलेल्या संजना सुरडकर या विद्यार्थिनीचा तोल गेला आणि लोकलमधून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात शोककळा पसरली आहे.

कॅम्प नंबर 4, सुभाष टेकडी येथील तक्षशिला शाळेजवळ राहणारी संजना सुरडकर ही नाहूर येथे एका कॉलेजमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. काल सकाळी 11 च्या सुमारास नेहमीप्रमाणे तिने नाहूरला जाण्यासाठी उल्हासनगर रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. मात्र, लोकलमध्ये चढताना महिला डब्यात प्रवाश्यांनी दरवाजात गर्दी केल्यामुळे तिला आत जाता आले नाही. त्यामुळे ती दरवाजातच थांबली. गाडी स्थानक सोडून काही अंतर पुढे गेल्यानंतर ती दरवाजातून हात निसटून रेल्वे ट्रॅकवर खाली पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूrailwayरेल्वे