शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लग्नांनंतर दोन्ही बायका गेल्या सोडून, दिराला वहिनीवर आला संशय; नंतर घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 22:03 IST

Murder Case : संशय आल्याने त्याने वहिनीचा खून केला. आरोपीने हत्येपूर्वी काळे कपडेही खरेदी केले होते. ही घटना  बड़वानी  जिल्ह्यातील पाटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

बड़वानी -  मध्य प्रदेशातील  बड़वानी  जिल्ह्यातील जसमाबाई हत्या प्रकरणाचा पोलिसांनी २४ तासांत उकल केली. महिलेची हत्या तिच्या दीरानेच केली होती. पोलिसांनी आरोपी दिराला अटक करून तुरुंगात पाठवले. संशय आल्याने त्याने वहिनीचा खून केला. आरोपीने हत्येपूर्वी काळे कपडेही खरेदी केले होते. ही घटना  बड़वानी  जिल्ह्यातील पाटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी पाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. अंगणात महिलेचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली. या तपासादरम्यान जसमाबाई असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबीयांशी बोलल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दुसरीकडे, पोलिसांनी या हत्याकांडाची चर्चा कुटुंबात आणि परिसरात केली. यादरम्यान असे कळले की, जस्माबाईचा दीर भुरला तिचा खूप तिरस्कार करायचा. भुरलाने दोन लग्ने केली होती, पण दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या होत्या. वहिनीमुळे बायका निघून जातात, असे आरोपीला वाटत होते. ६ वर्षांपूर्वी भाऊ आणि वहिनीमध्ये प्रचंड वाद झाल्याचे पोलिसांना समजले. यामुळे भुरला घरातून निघून गेला होता. आता जसमाबाईचा जीव गेल्यावरच घरी परतेन, असे सांगून ते त्यावेळी गेले होते.

अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य

सुटकेसमधून प्रियकर प्रेयसीचा मृतदेह घेऊन जात होता, पोलिसांनी पकडले तर म्हणाला...ही घटना आहेआरोपी गुजरातला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. 15 दिवसांपूर्वी तो  भोंगर्या  साजरा करण्यासाठी गावात आला होता. घरी जाण्यापूर्वी त्याने  बड़वानी च्या बाजारातून लोखंडी धारदार शस्त्र विकत घेतले. कोणी ओळखू म्हणून काळे कपडेही घेतले. त्याच रात्री तो वहिनीला मारण्यासाठी गेला होता, मात्र त्यावेळी भाऊ टिकाराम व इतर नातेवाईक असल्याने त्याला मारता आले नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी संधी साधून झोपलेल्या वहिनीवर शस्त्राने वार केले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. आरोपीकडून घटनास्थळी पोलिसांनी शस्त्रे आणि कपडे जप्त केले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक