शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सततच्या भांडणाला कंटाळून महिलेकडून तरुणावर कुऱ्हाडीचे वार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 4:44 PM

रुणाबरोबर सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून महिलेने त्याला कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी  रात्री साडेआठच्या सुमारास विठ्ठनगरमध्ये घडली.

पिंपरी :  तरुणाबरोबर सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून महिलेने त्याला कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी  रात्री साडेआठच्या सुमारास विठ्ठनगरमध्ये घडली. प्रविण भागवत (वय ३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात सविता जाधव या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि प्रवीण हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते विठ्ठलनगरमधील इमारत क्र.१ येथील चौथ्या मजल्यावर शेजारी-शेजारी राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून सतत भांडण होत होते. सोमवारी प्रवीण दारु पिऊन आला. त्याचे आणि सविताचे कडाक्याचे भांडण झाले.  संतापलेल्या सविताने घरातील कुऱ्हाडीने प्रविण याच्या मानेवर वार केले. तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. शेजारील नागरिकांनी प्रविणला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या मानेच्या नसा तुटल्या असल्याचे सांगितले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी सविता ही विवाहित असून तीला दोन मुल आहेत. पोलिसांनी अद्याप तिला अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस