शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolkata Doctor Murder : 'चार लग्न, पॉर्न पाहण्याचे व्यसन, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:08 IST

Kolkata Doctor Murder : बंगाल पोलिसांनी आरोपी संजय रॉय बाबत मोठे खुलासे केले आहेत.

Kolkata Doctor Murder : पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरने केलेल्या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली. डॉक्टरवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, सोमवारी पोलिसांनी आरोपी संजय रॉय बाबत अनेक खुलासे केले. आरोपीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन असून त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडीओ सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होता, असंही पोलिसांनी सांगितले. 

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा...

तीन विवाह केले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रॉय याने चार लग्न केले आहेत, त्याचे आता वय ३३ आहे.  तपासादरम्यान तो त्याच्या पत्नींसोबतही हिंसाचार करत असल्याचे समोर आले. रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, त्याची पहिली पत्नी बेहाला येथील होती, तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती. त्याने बराकपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले. पण तेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी लग्न केले, रॉय याच्या घरातून मारहाणीचे नेहमी येत होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

“अलिपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती, जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती,असंही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये-जा करत होता. असे स्वयंसेवक कंत्राटी कर्मचारी असतात. वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करतात. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी जातात. अनधिकृत पार्किंद हटवण्यासाठी मगत करतात. हे स्वयंसेवक पोलिसांनाही मदत करतात. रॉय पोलिसांच्या संपर्कात काही दिवसापूर्वीच आला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस