शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

ड्रग्ज तस्करांकडून महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती; बॉलीवूड कनेक्शन, एनसीबीची शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 4:23 AM

अमली पदार्थप्रकरणी रिया चक्रवर्ती, भाऊ शोविक व अन्य काही जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याच्या तपासातून उघड झालेल्या ‘ड्रग्ज कनेक्शन’बाबत एनसीबीची शोध मोहीम सुरूच आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तस्करांकडून गांजा व चरस जप्त केला आहे. त्यांच्याकडून बॉलीवूड कनेक्शनबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.अमली पदार्थप्रकरणी रिया चक्रवर्ती, भाऊ शोविक व अन्य काही जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे शनिवारी मुंबईत छापे टाकून करमजीत सिंग, अँथनी फर्नांडिस, अंकुश अरेणा, अनुज केशवाणी व अन्य दोघांना अटक झाली.आरोपींकडून एकूण ९०० ग्रॅम गांजा, सव्वा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर गोव्यातून ख्रिस कोस्टाला अटक केली आहे. त्याच्याकडून बॉलीवूडमध्ये तस्करी करणारे रॅकेट व त्याचे सेवन करणाऱ्याची माहिती घेतली जात असल्याचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी