शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले; युवकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 23:08 IST

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत संबंधित तरुणीशी जवळीक निर्माण केली.

ठळक मुद्देकाय करायचे ते कर अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद

बारामती : महाविद्यालयीन विद्यार्थिनी शी फेसबुकवर मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध केल्याप्रकरणी बाबुर्डी (ता बारामती )येथील युवकावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम दिलीप खोरे या तरुणावर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून तरुणीशी त्याने शारीरिक संबंध ठेवले होते. ही विद्यार्थिनी सुपा (ता. बारामती) येथे शिक्षण घेत असताना शुभम खोरे याने फेसबुकद्वारे मैत्री केली.माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत संबंधित तरुणीशी जवळीक निर्माण केली .त्यानंतर आरोपी शरीरसुखाची मागणी करत होता. सुपा येथून पुढील शिक्षणासाठी ही तरुणी २०१८ मध्ये बारामती येथे गेली. यावेळी शिक्षण घेत असताना बारामती येथील लॉजवर नेत तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले .फिर्यादीने लग्न करण्याची मागणी केली असता आरोपीने नकार दिला. काय करायचे ते कर अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .या संबंधीत प्रकरणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सन २०१७ते ८ जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे .

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिस