शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया लालाच्या शरीरावर २६ ठिकाणी वार, मान केली धडापासून वेगळी; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:52 IST

Udaipur Kanhaiya Lal Murder : मंगळवारी दुपारी कपडे मोजण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी टेलर कन्हैयालालची निर्घृण हत्या केली.

Udaipur Kanhaiya Lal Murder : राजस्थानमधील उदयपूरमध्ये हत्या झालेल्या टेलर कन्हैया लालच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठे खुलासे झाले आहेत. कन्हैया लालची मान धारदार शस्त्राने छाटण्यात आली. शरीरावर 26 वार करण्यात आले असून 13 ठिकाणी कापल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. मंगळवारी दुपारी कपडे मोजण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी टेलर कन्हैयालालची निर्घृण हत्या केली.

कन्हैया लालच्या शरीरावर 2 डझनहून अधिक जखमा कन्हैया लालच्या प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अनेक मोठे खुलासे झाले असून शरीरावर दोन डझनहून अधिक जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार कन्हैया लालच्या मानेवर सात ते आठ वार करण्यात आले होते.कन्हैया लालचा एक हात कापलापोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कन्हैया लालचा एक हातही कापल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, कन्हैया लालच्या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी जास्त रक्तस्त्राव आणि अनेक नसा कापणे आहे.

8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ केली पोस्ट, दिवसाढवळ्या वडिलांची हत्याराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या निर्घृण हत्येचा तपास हाती घेतला आहे आणि युएपीए कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे, असे एजन्सीने म्हटले आहे.

टेलरचा गळा चिरणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, गोंधळानंतर इंटरनेट बंद

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसDeathमृत्यू