अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत कन्हैय्या कुमार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 21:13 IST2020-02-05T21:12:09+5:302020-02-05T21:13:04+5:30

अज्ञातांनी केलेल्या या दगडफेकीचा पोलीस तपास करत आहेत. 

Kanhaiya Kumar injured in stone pelting by unknown people | अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत कन्हैय्या कुमार जखमी

अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत कन्हैय्या कुमार जखमी

बिहार - जेपीयू विद्यार्थी संघटनेचे माजी नेते कन्हैया कुमार आणि त्यांच्या जमावर सुपौल येथे दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीतकन्हैय्या कुमार जखमी झाले आहेत. सुपौलमध्ये एका मोर्चाला संबोधित केल्यानंतर कन्हैया कुमार सहारसकडे जात असताना ही घटना घडली. अज्ञातांनी केलेल्या या दगडफेकीचा पोलीस तपास करत आहेत. 

जात-धर्म विसरून सरकारला ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर प्रश्न विचारा : कन्हैय्याकुमार

जेएनयूला 'व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठ' बनवण्याचा प्रयत्न : कन्हैया कुमार

 

Web Title: Kanhaiya Kumar injured in stone pelting by unknown people