शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 14:30 IST

Blast In Kabul : या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला.

Blast In Kabul: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 3 जोरदार बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. हे स्फोट पश्चिम काबूलमध्ये झाले आहेत. पहिला स्फोट मुमताज शाळेत झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला.

या स्फोटात डझनभर लोक अडकलेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम काबूलमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये डझनभर लोक या स्फोटात अडकले. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.अफगाणिस्तानात हवाई हल्लेविशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये शनिवारी पाकिस्तानी हवाई दलाने हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ल्यात 47 जण ठार झाले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आग्नेय खोस्त प्रांतातील स्पराई जिल्ह्यात आणि पूर्व कुनार प्रांतातील शल्तान जिल्ह्यात वझिरिस्तानच्या निर्वासितांवर हवाई हल्ले केले.दहशतवाद्यांवर कठोर कारवाई व्हायला हवीअफगाणिस्तानने पाकिस्तानी हवाई दलाच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आणि परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांना या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून बोलावले. यानंतर पाकिस्तानने सांगितले की, अफगाणिस्तानने पाकिस्तान-अफगाण सीमेभोवतीचा परिसर सुरक्षित करून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी.त्याच वेळी, अफगाणिस्तानमधील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावराजिमी म्हणाले की, कोणत्याही देशाने अफगाणांची परीक्षा घेऊ नये. इतिहासात अफगाण लोक कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहिले नाहीत हे सिद्ध झाले आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नांगरहारमधील लोक रविवारी प्रांतातील घनिखिल जिल्ह्यात मोठ्या संख्येने जमले.

टॅग्स :Blastस्फोटBombsस्फोटकेPoliceपोलिसDeathमृत्यूAfghanistanअफगाणिस्तान