शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचं पीक जेसीबीने हटवलं; शेतकरी महिलेने केला आत्मदहनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 18:51 IST

या घटनेत २० टक्के भाजलेल्या महिलेला उपचारासाठी इंदोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देदेवास जिल्ह्यात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती.देवास येथील अतवास येथे महिला शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला.

देवास - सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून लागवड केलेले सोयाबीनचे पीक जेसीबीच्या सहाय्याने हटवताना प्रशासनातील अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी शेतकरी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या महिलेने अतिक्रमणावर कारवाईदरम्यान शेतातच स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडली आहे.  या घटनेत २० टक्के भाजलेल्या महिलेला उपचारासाठी इंदोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

देवास जिल्ह्यात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. प्रशासनातील अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता, जवळपास १२ शेतकऱ्यांनी पोलीस पथक आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तसेच कारवाई रोखण्यासाठी एका महिला शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. देवास येथील अतवास येथे महिला शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. महिला शेतकरी आणि तिच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले. 

मंगळवारी रात्री ११ या प्रकरणी फिर्यादी किशोर चावरे यांच्या तक्रारीवरून आरोपी छोटा, रमजान खां, शरीफ खांन, शेर खां, हबीब खां, मोइन खां, शहीद खां, सफदर खां, हमीद खां, अनीसा बी, साबरा बी यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

 

खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

टॅग्स :fireआगWomenमहिलाFarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस