शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

'त्या' चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 6:29 PM

चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत.

टोकियो : जपानमध्ये चोरी आणि बत्काराचा गुन्हा असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलीस ठाण्यातून पोलीस अधिका-याचे बूट चोरुन पळ काढला आहे. दरम्यान, या चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. जूनया हिदा असे या चोरट्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. 30 वर्षीय जूनया हिदा गेल्या रविवारी आपल्या वकीलाची भेट घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातून फरार झाला. त्यावेळी त्याचा हातात बेड्या ठोकल्या नव्हत्या. त्यामुळे ही चूक पोलीस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची असल्याचे समजते. कारण, जूनया हिदाला वकीलाची भेट घेण्यासाठी एकट्यालाच सोडले होते. वकील निघून गेल्यानंतर जवळपास दोन तासानंतर जूनया हिदा पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच, यावेळी त्याने स्वत:चे चप्पल ठेवले आणि पोलिसांचे बूट घालून पळ काढला.दरम्यान, जपानमध्ये क्राइम रेट कमी आहे आणि त्यामध्ये एखादा कैदी पळून जाणे, म्हणजे मोठी बाब आहे. याआधी एप्रिल महिन्यात एक कैद्याने जेलमधून पळ काढला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठे अभियान सुरु केले होते. त्यानंतर त्याला तीन आठवड्यात पकडण्यात आले होते. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी जूनया हिदाला आणि त्याच्या वकीलाला अटक करण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तयार करण्यात आली आहे.   

टॅग्स :JapanजपानPoliceपोलिस