शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

धक्कादायक! महिला शिक्षिकेला मुलासमोर जिवंत जाळलं; लोक फक्त व्हिडिओ काढत राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 1:19 PM

उधार दिलेले पैसे मागायला गेलेल्या महिलेला 6 वर्षीय मुलासमोर भररस्त्यात जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.

जयपूर:राजस्थानच्याजयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामवरमगड येथील रायसर गावात एका 32 वर्षीय महिला शिक्षिकेला भरदिवसा पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले. मयत महिला आरोपींकडे कर्जाचे अडीच लाख रुपये परत मागत होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ही महिला आपल्या मुलासह शाळेत जात होती. यावेळी आरोपींनी त्याला घेरले आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. जळालेल्या महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रात्री उशिरा उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मुलासमोरच आईला जिवंत जाळलेमृत महिला अनिता यांचे पती ताराचंद यांनी सांगितले की, त्यांनी गावातील एका व्यक्तीला अडीच लाख रुपये उसने दिले होते. तो पैसे परत करत नव्हता. मागणी केल्यावर अनेकवेळा शिवीगाळ व मारहाण केली. 10 ऑगस्ट रोजी त्याची पत्नी आपल्या 6 वर्षाच्या मुलासह शाळेत जात होती. यादरम्यान काही लोकांनी त्यांना घेरून हल्ला केला. यादरम्यान तिने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेजारच्या घरात घुसली. येथून 100 क्रमांकावर दोन वेळा फोन केला मात्र पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत. यानंतर आरोपींनी तिला पकडून बाहेर आणले आणि जिवंत जाळले.

मयत महिलेला कोणीही वाचवले नाहीयावेळी ती महिला लोकांना मदतीची याचना करत राहिली पण कोणीही तिला मदत केली नाही. घटनास्थळी उपस्थित लोक व्हिडिओ बनवत राहिले. 70 टक्के भाजल्याने महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी मृत अनिताच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशीच पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असती तर महिलेचा आज जीव वाचला असता. घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानjaipur-pcजयपूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू