शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 5:44 PM

Jain Priest committed Suicide : याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमनोहर मुनी महेंद्र प्राणलाल देसाई असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ७० वर्षाचे होते.

मुंबई - मुंबईच्याघाटकोपरयेथील पंतनगर परिसरात एका जैन मुनीने मंदिर परिसरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मनोहर मुनी महेंद्र प्राणलाल देसाई असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ७० वर्षाचे होते. देसाई यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून त्यात 'मला माझ्या गुरूने स्वप्नात येऊन सांगितले की, सर्व सामान्यांची सेवा बस झाली, तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी घाटकोपरच्या पंत नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूMumbaiमुंबईJain Templeजैन मंदीरGhatkoparघाटकोपरPoliceपोलिस