शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

इक्बाल कासकरची पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 3:36 PM

Iqbal kaskar Remanded : कासकर याला डायबिटीस असल्याने ठाणे जेलमध्ये नेण्याआधी त्याला जेवण देण्याची कासकरच्या वकिलांनी मागणी केली आहे. 

मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने इक्बाल कासकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीकडून कस्टडीसाठी मागणी केली गेली नाही.  इक्बाल कासकरची पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी होणार आहे. इक्बाल कासकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

इक्बाल कासकरच्यावकिलांनी कोर्टात एक अर्ज केला आहे. ज्यात इकबाल कासकर ईडी कोठडी असताना काही इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रांवर त्याची स्वाक्षरी घेतली गेली. इक्बाल कासकर यांना इंग्रजी भाषा कळत नसल्याची कासकर यांच्या वकिलांनी माहिती दिली. कासकर याला डायबिटीस असल्याने ठाणे जेलमध्ये नेण्याआधी त्याला जेवण देण्याची कासकरच्या वकिलांनी मागणी केली आहे. 

कोर्टाने परवानगी देत ईडी कार्यालयात कासकरला जेवण देऊन मग ठाणे जेलमध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्याच्या जेलमध्ये दुपारी 3.30 पर्यंत गुंड इक्बाल कासकर याला घेऊन येत आहेत. वकिलांचे असे म्हणणे आहे की, इक्बाल कासकर याची ज्या पेपरवर सही घेण्यात आली, त्यावर इंग्रजीमध्ये सगळे लिहिले होते आणि त्यामुळे इक्बालला काही समजले नाही. 

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकरthaneठाणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयjailतुरुंगadvocateवकिलSessions Courtसत्र न्यायालय