शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

INX MEDIA CASE : चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने ठेवला राखून 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 7:39 PM

ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.

ठळक मुद्देकोर्टाने दोन्ही बाजूंच्या म्हणजेच सीबीआयचे वकील आणि चिदंबरम यांचे वकील यांचा युक्तिवाद आज ऐकून घेतला आहे. पी. चिदंबरम यांना सीबीआयकडून आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियावर घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल दिल्ली हायकोर्टाने राखून ठेवला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंच्या म्हणजेच सीबीआयचे वकील आणि चिदंबरम यांचे वकील यांचा युक्तिवाद आज ऐकून घेतला आहे. त्यानंतर चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

पी. चिदंबरम यांना सीबीआयकडून आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी कोर्टाने सुनावली आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात राहावे लागेल. मात्र, ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमHigh Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीCBIगुन्हा अन्वेषण विभाग