शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून पत्नीनं दिली पतीच्या हत्येची सुपारी; झोपेत असताना गळा दाबला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 11:34 IST

अनैतिक संबंधातून पत्नीनं तिच्या नातेवाईकांना दिली पतीच्या हत्येची सुपारी, मृतदेह घरच्या छतावरून खाली फेकला

राजस्थानच्या बारा येथे खळबळजनक प्रकार समोर उघडकीस आला आहे. याठिकाणी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. पतीला ठार करण्यासाठी पत्नीने सुपारी दिली होती. त्यासाठी सुपारी किलरला १ लाख रुपये दिले होते. सध्या या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह ४ आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

२४ जूनला बजरंगनगरला राहणाऱ्या आशिक अहमदने भावाच्या हत्येची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्याने सांगितले की, आम्ही दोघे भाऊ कुटुंबासह छीपाबडोद परिसरात वेगवेगळ्या घरात राहतो. माझा मोठा भाऊ त्याच्या पत्नी आणि मुलासह परिसरात राहतो. रात्री १२ च्या सुमारास भावाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबासह मी त्याच्या घरी पोहचलो तेव्हा हकीम खान मृतावस्थेत आढळला, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस रक्त वाहत होते आणि हातदेखील तुटला होता. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. हकीम खान याच्या राहत्या घरी माळ्यावर फारूक हुसैन भाड्याने राहत होता. फारूक हुसैन आणि मृत हकीम खान याची पत्नी रईसा बानो उर्फ राणी यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. पत्नी रईसा बानो हिला फारुकसोबत राहायचे होते त्यामुळे पती हकीम खानला रस्त्यातून हटवण्याचा कट तिने रचला. जवळपास १५-२० दिवसांपूर्वी रईसा आणि तिचा प्रियकर फारुकने हकीमची हत्या करण्यासाठी रईसाचा भाचा आशिफ खान आणि भावाचा जावई रिजवान खान यांना ३ लाख रुपयांची सुपारी दिली.

या चौघांनी हकीमच्या खूनासाठी २२ जूनची रात्र निवडली. परंतु ते त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आशिफ आणि रिजवान दोघांना फारूक आणि रईसा यांनी हत्या करण्यासाठी घरी बोलावले. त्याच दिवशी संध्याकाळी फारूक त्याच्या मूळ गावी गेला जेणेकरून हकीम खानच्या हत्येचा संशय त्याच्यावर येऊ नये. रात्री ९ वाजता आशिफ  आणि रिजवान हे हकीमच्या घरी आले. हकीम घराच्या छतावर झोपला होता. त्यावेळी गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह छतावरून खाली फेकला. पोलिसांच्या तपासात हा सगळा प्रकार उघड झाला त्यानंतर या चारही आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी