शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पतीने केला पत्नीचा सौदा अन् जयपूरमध्ये विकले; प्रेमविवाहाला झाले होते अवघे ९ महिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:10 IST

Husband sells wife's deal in Jaipur : जयपूरमध्ये 2 महिने कैदेत राहिल्यानंतर, कशीतरी मुलगी शिवपुरीला पळून गेली. यानंतर पीडित मुलीने आरोपी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.

मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये प्रेम, लग्न आणि नंतर फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. भावाने आधी वहिनीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्याशी लग्न केले. पैसे कमावण्यासाठी पतीने स्वतःच्या पत्नीला सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केल्याने सर्व मर्यादा ओलांडली. पीडित मुलीला हे मान्य नसताना पतीने जयपूर येथील एका तरुणासोबत तिचा सौदा केला. जयपूरमध्ये 2 महिने कैदेत राहिल्यानंतर, कशीतरी मुलगी शिवपुरीला पळून गेली. यानंतर पीडित मुलीने आरोपी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.वास्तविक, श्योपूरच्या डोंगरपूर गावात राहणारा सतीश जाटव याच्या भावाचं सासर शिवपुरी जिल्ह्यातील झरी गावात आहे. सतीश हा त्याच्या भावाच्या सासरच्या घरी वारंवार जात असे. त्यानंतर तो त्याच्या वाहिनीच्या बहिणीला भेटला. दोघांमधील जवळीक वाढू लागली. सतीशने मुलीला प्रोपोज केले. मुलगीही तिच्या बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली आणि मुलगी हो म्हणाली. यानंतर दोघेही एकत्र राहू लागले.9 महिने एकत्र होतेमुलगी आणि तिचा आरोपी पती जवळपास 9 महिने एकत्र राहत होते. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचेही मंदिरात लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवस दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले, मात्र काही काळानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. सतीशने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने पत्नीवर सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पत्नी सहमत न झाल्याने सतीशने तिला दोन महिन्यांपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे राहणाऱ्या सोनरामला विकले.

नववधूच्या हातच्या स्पेशल चहाने सासरच्या मंडळींची उडवली झोप, रात्री दोन मुलं आली घरी...

महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खूनपत्नीचा सौदा झाला, पीडितेला 2 महिने कैदसौदा झाल्यानंतर सोनरामने मुलीला जयपूरमध्ये ओलीस ठेवले. दोन महिने त्याने तिच्यावर अत्याचार केला. अखेर एक दिवस संधी मिळताच मुलगी जयपूरमधून पळून गेली. मंगळवारी मुलगी शिवपुरी येथे आली. त्यानंतर पीडितेने तिची संपूर्ण कहाणी गावातील कुटुंबीयांना सांगितली. यानंतर दुपारी तरुणीने शिवपुरी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. यामध्ये मुलीने पती सतीश, सासरा रतिराम, मामे सासरे नरेश आणि जयपूरचे रहिवासी सोनराम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थानPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश