शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मसाज पार्लरच्या नोकरीला पतीने केला विरोध, पत्नीने घातले कोयत्याने घाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 8:00 PM

ठाण्याच्या सावरकरनगर येथील घटना  

ठळक मुद्देराबबाबू आणि सलमा यांचा २०१३ मध्ये प्रेमविवाह झाला होता.१ मार्च रोजीही मसाज पार्लरमध्ये नोकरी न करण्याच्या कारणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला.रामबाबू यादव (31, रा. सावरकरनगर, ठाणे) या पतीच्या पाठीवर कोयत्याने वार करणाऱ्या सलमा (२८) या पत्नीला वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

ठाणे - मसाज पार्लरच्या नोकरीला विरोध केल्याने रामबाबू यादव (31, रा. सावरकरनगर, ठाणे) या पतीच्या पाठीवर कोयत्याने वार करणाऱ्या सलमा (२८) या पत्नीला वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राबबाबू आणि सलमा यांचा २०१३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक सहा वर्षाची मुलगीही आहे. ठाण्यातील सावरकरनगर येथे ते भाडयाच्या घरामध्ये वास्तव्याला असून नौपाडा येथे त्यांचे एक दुकानही आहे. ती एका मसाज पार्लरमध्ये नोकरीला जात असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. मात्र, तिने त्याचे न ऐकल्यामुळे तो तिला आणि मुलीला सोडून गेल्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेश येथे रहायला गेला होता. केवळ दुकानाचे भाडे घेण्यासाठी आणि मुलीला भेटण्यासाठी तो ठाण्यात महिनाभरातून एकदा येत होता. एक महिन्यापूर्वी तो मुलीला भेटण्याच्या निमित्ताने ठाण्यात आला होता. 

१ मार्च रोजीही मसाज पार्लरमध्ये नोकरी न करण्याच्या कारणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. २ मार्च रोजी तो घरात झोपलेला असतांनाच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिने त्याच्या डोळयात मिरचीची पूड भिरकावून पाठीवर कोयत्याने वार केला. त्याला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने याप्रकरणी  तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने तिला अटक केल्याची माहिती वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसArrestअटक