शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:43 IST

सीमाचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. यामुळे तिला सासरी जायचे नव्हते. सामाजिक मर्यादा असल्याने सीमा तिच्या समलैंगिक संबंधांवर कोणाशी बोलू शकत नव्हती.

जोधपूर : जोधपूरमध्ये समलैंगिक संबंधांमुळे सासरी न जाण्यासाठी एका पत्नीने पतीचीच हत्या केली. कृषी विभागाचे अधिकारी चरण सिंह यांची पत्नी सीमाने तिच्या बहिणी आणि अन्य एका ओळखीच्या व्यक्तीसोबत मिळून हत्या केली. एवढेच नाही तर इलेक्ट्रीक ग्राईंडरने चरण सिंह यांच्या शरीराचे तुकडे करून नाल्यामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

या प्रकरणी बनाड ठाणे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून न्यायायलयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चरण सिंह यांची पत्नी सीमा आणि त्याच्या मेहुण्या बबीता व प्रियांका यांनी एक ओळखीचा व्यक्ती भीयाराम जाट याच्यासोबत मिळून हत्या केली. यानंतर त्याचे शरीर बाथरूममध्ये नेले. तिथे त्यांनी ग्राईंडरद्वारे शरीराचे तुकडे तुकडे केले व नाल्यामध्ये फेकून दिले. हे तुकडे नगर पालिकेच्या सिवेज ट्रिटमेंट प्लांटमध्ये सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती. 

सीमाचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. यामुळे तिला सासरी जायचे नव्हते. चरण सिंह यांच्या लग्नाला खूप वर्षे झाली होती. मात्र, सीमा नांदत नव्हती. यामुळे चरण सिंहने तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र, सामाजिक मर्यादा असल्याने सीमा तिच्या समलैंगिक संबंधांवर कोणाशी बोलू शकत नव्हती. यामुळे तिने कोणी विचारही करू शकत नाही असे पाऊल उचलले. बनाड पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रीक ग्राईंडर व अन्य साहित्य जप्त केले आहे. याशिवाय काही अन्य साहित्य जप्त करायचे आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात

Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

टॅग्स :LGBTएलजीबीटीPoliceपोलिसMurderखून