शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 22:22 IST

Murder and Rape Case : मेहुणीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी मित्राला सुपारी दिली.

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका व्यक्तीने आपल्या मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. नोएडा पोलिसांनी हत्येतील आरोपीला अटक केली आहे.खरं तर, मेहुणीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी मित्राला सुपारी दिली. एवढेच नाही तर हत्येतील आरोपीने मृत्यूनंतर मृतदेहावर बलात्कार केल्याचे सांगितले. हे प्रकरण नोएडातील सेक्टर 26 चे आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी रामवीर आणि संदीप यांना नोएडा सेक्टर 94 येथून अटक केली आहे. अटक आरोपी रामवीरने पोलिसांना सांगितले की, तो तीन वर्षांपासून ऑटो चालवतो आणि त्याचा मित्र संदीप कचोरी विकण्याचे काम करतो. रामवीरने पोलिसांना सांगितले की, 19 जानेवारी रोजी संदीपने त्याला त्याची पत्नी त्याच्या गावातील अजय उर्फ ​​करणवर प्रेम करत होती. खूप समज देऊनही ती मानत नाही आणि गावी जाऊन त्याला भेटते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवीरने संदीपला सांगितले की, माझ्या आणखी दोन मेहुण्याही आहेत. माझी पत्नी सोनीचा काटा काढला तर मी माझ्या धाकट्या मेहुणीशी लग्न करेन. वृत्तानुसार, राजवीरने सांगितले की, संदीपने सोनीचा काटा काढण्यासाठी सत्तर हजार रुपयांचे आमिष दाखवले. राजवीरने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याला दारूचे व्यसन असल्याने संदीपने मला दिलेल्या पैशातून दारू विकत घेतली आणि संध्याकाळी दारू पिऊन तो त्याच्या खोलीत झोपला.

सकाळी संदीपने पुन्हा तिला पत्नीचा काटा काढण्याबाबत आठवण करून दिली आणि यावेळी 70 हजारांऐवजी दीड लाख रुपये देण्याचे बोलू लागला. रामवीरने सांगितले की, तो पायीच संदीपच्या खोलीत पोहोचला आणि सामान देण्याच्या बहाण्याने घरात घुसून पत्नीवर हल्ला केला. डोक्याला जबर मार लागल्याने संदीपच्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर खुनाच्या आरोपीने मृतदेहावरही बलात्कार केला.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकSexual abuseलैंगिक शोषण