शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची गळा कापून केली हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 8:04 PM

हत्येनंतर स्वतः पतीने पोलीस ठाण्यात जाऊन केले प्रत्यार्पण

ठळक मुद्देपोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीने हत्येनंतर स्वतः विरार पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यार्पणही केले.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील परिसरात रविवारी दुपारी एका पतीने पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन कोयत्याने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक माजवणारी घटना घडली आहे. आरोपी पतीने हत्येनंतर स्वतः विरार पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यार्पणही केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.विरार पूर्व भोईरपाडा परिसरातील बाळकृष्ण सोसायटीमध्ये किशोर फुटाणे (62) पत्नी सुलभा (45) आणि मुलासोबत राहत होते. किशोर हे विरार परिसरात रिक्षा चालवायचे. ते त्याच्या पत्नीवर नेहमी चरित्र्यावरून संशय घ्यायचे. याच कारणामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पत्नी घरात एकटी असताना कोणत्या तरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. याच रागाच्या भरात किशोरने कोयत्याच्या साहयाने गळा कापून तिची हत्या करत नंतर स्वतः विरार पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगून प्रत्यार्पण केले.पोलीस सूत्रांकडून अशी माहिती मिळते की, मृत महिलेचे एका पुरुषासोबत प्रेमप्रकरण सुरू होते व पती रिक्षा चालवण्यासाठी गेल्यावर तो पुरुष घरी यायचा. रविवारी किशोर अचानक दुपारी घरी आल्यानंतर तो पुरुष घरी असल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यावर रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याचे समजते. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकVirarविरार